Homeमहाराष्ट्र भक्तांच्या समोर साधूंची फाईट; घटना सीसीटीव्हीत कैद
भक्तांच्या समोर साधूंची फाईट; घटना सीसीटीव्हीत कैद
वृत्तसंस्था, वाराणसी मथुराच्या बनारसमधील जगप्रसिद्ध राधा राणी मंदिरात दोन साधू एकमेकांसोबत भिडले. यामुळे एकच खळबळ उडाली. मंदिरात काही कारणावरून या साधूंमध्ये वाद झाला. त्यानंतर भक्तांसमोरच या साधूंमध्ये हाणामारी झाली. ही सगळी घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मंदिरातील भक्तांनी यावेळी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ते कोणाचेच ऐकत नव्हते. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले […]
मथुराच्या बनारसमधील जगप्रसिद्ध राधा राणी मंदिरात दोन साधू एकमेकांसोबत भिडले. यामुळे एकच खळबळ उडाली. मंदिरात काही कारणावरून या साधूंमध्ये वाद झाला. त्यानंतर भक्तांसमोरच या साधूंमध्ये हाणामारी झाली.
ही सगळी घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मंदिरातील भक्तांनी यावेळी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ते कोणाचेच ऐकत नव्हते. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही साधूंना ताब्यात घेतलं.