‘गृहनिर्माण सोसायटींचा अकृषिक कर माफ करावा’ – आशिष शेलार

मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायटींचा अकृषिक कर माफ करावा, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. मुंबई शहरातील सोसायट्यांना अकृषिक कर नसताना उपनगरातील सोसायटींना हा कर का? असा सवाल उपस्थित करत उपनगरातील सोसायटींनासुद्धा हा अकृषिक कर माफ व्हावा, या मागणीसीठी आमदार आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासहित महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट […]

‘गृहनिर्माण सोसायटींचा अकृषिक कर माफ करावा’ – आशिष शेलार

मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायटींचा अकृषिक कर माफ करावा, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

मुंबई शहरातील सोसायट्यांना अकृषिक कर नसताना उपनगरातील सोसायटींना हा कर का? असा सवाल उपस्थित करत उपनगरातील सोसायटींनासुद्धा हा अकृषिक कर माफ व्हावा, या मागणीसीठी आमदार आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासहित महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.

मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसयटींचा अकृषिक करावर भाजप सरकारने बंदी घातली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने अकृषिक कर आकारण्यास पुन्हा सुरूवात केली. त्यामुळे हे कर त्वरित स्थगित करावे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number