देवीच्या दर्शनाला निघालेल्या मुलांसोबत घडली दुर्देैवी घटना

नाशिकमध्ये कालिका मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने 8 लहान मुलांना धडक दिली. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर इतर 7 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागातून ही मुलं कालिका मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना ही संपूर्ण घटना घडली आहे. नेमकं […]

देवीच्या दर्शनाला निघालेल्या मुलांसोबत घडली दुर्देैवी घटना

नाशिकमध्ये कालिका मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने 8 लहान मुलांना धडक दिली.

या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर इतर 7 जण जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिकच्या इंदिरानगर भागातून ही मुलं कालिका मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना ही संपूर्ण घटना घडली आहे.

नेमकं कोणत्या वाहनाने या मुलांना धडक दिली हे मात्र अद्याप समजलेल नाही, मात्र या अज्ञात इसमाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तसेच पोलीस या गाडीचं शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number