लवकरच होणार नागपुर मेट्रोची ट्रायल

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरमध्ये दाखल झालेल्या मेट्रोच्या डब्ब्यांना मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शुक्रवारी या डब्यांना हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोचे डब्बे काही दिवसांपूर्वी हैदराबादवरुन नागपूरमध्ये दाखल झाले होते.   आता मेट्रो टेस्टिंगचं काम सुरु झालं. येत्या काही दिवसांतच एअरपोर्ट ते खापरी मार्गावर मेट्रोची ट्रायल होणार आहे. ही मेट्रो 90 किलोमीटर वेगानं धावेल अशी […]

लवकरच होणार नागपुर मेट्रोची ट्रायल

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरमध्ये दाखल झालेल्या मेट्रोच्या डब्ब्यांना मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शुक्रवारी या डब्यांना हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोचे डब्बे काही दिवसांपूर्वी हैदराबादवरुन नागपूरमध्ये दाखल झाले होते.

 

आता मेट्रो टेस्टिंगचं काम सुरु झालं. येत्या काही दिवसांतच एअरपोर्ट ते खापरी मार्गावर मेट्रोची ट्रायल होणार आहे. ही मेट्रो 90 किलोमीटर वेगानं धावेल अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. त्यामुळे लवकरच नागपुरकरांना मेट्रोच्या गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number