चहुकडे पाणीच पाणी, कुर्ल्यात पाईपलाईन फुटली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कुर्ल्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झालीय. कुर्ला पश्चिमेला ख्रिश्चन गावात रात्री महापालिकेची पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी भरले होते, तर काही लोकांच्या घरातही पाणी घुसले त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, अजूनही या पाईपलाईनच्या दुरुस्चीचे काम सुरु आहे.

चहुकडे पाणीच पाणी, कुर्ल्यात पाईपलाईन फुटली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कुर्ल्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झालीय. कुर्ला पश्चिमेला ख्रिश्चन गावात रात्री महापालिकेची पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली.

यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी भरले होते, तर काही लोकांच्या घरातही पाणी घुसले त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, अजूनही या पाईपलाईनच्या दुरुस्चीचे काम सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number