भीमाशंकरच्या शंकर मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी

भीमाशंकर,  ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात भाविकांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची गर्दी होते. यावेळी सुरक्षेसाठी आवश्यक उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. श्रावणातील गर्दीचा विचार करून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार […]

भीमाशंकरच्या शंकर मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी

भीमाशंकर,  ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात भाविकांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची गर्दी होते. यावेळी सुरक्षेसाठी आवश्यक उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. श्रावणातील गर्दीचा विचार करून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. भाविकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधांचे नियोजन सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number