…म्हणून नाशिकमध्ये होणाऱ्या सुला फेस्टिव्हलला मनसेचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिक मध्ये होणाऱ्या सुला फेस्टिव्हलला मनसेनं विरोध केला आहे. नियमांची पायमल्ली करून नाशिकच्या सांस्कृतिक वातावरणाला बिघडवण्याचं काम सुला फेस्ट करत आहे असा आरोप मनसेनं केला आहे. दरम्यान, इशारा देऊन देखील सुला प्रशासनान ऐकल नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

…म्हणून नाशिकमध्ये होणाऱ्या सुला फेस्टिव्हलला मनसेचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक मध्ये होणाऱ्या सुला फेस्टिव्हलला मनसेनं विरोध केला आहे. नियमांची पायमल्ली करून नाशिकच्या सांस्कृतिक वातावरणाला बिघडवण्याचं काम सुला फेस्ट करत आहे असा आरोप मनसेनं केला आहे.

दरम्यान, इशारा देऊन देखील सुला प्रशासनान ऐकल नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number