…म्हणून मायावतींनी दिला राजीनामा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बसपा अध्यक्षा मायावती यांनी अखेर राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.   सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्यामुळे बीएसपी प्रमुख मायावतींनी राजीनामा दिला आहे.   मायावतींनी सभापतींकडे राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द केला.   आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.

…म्हणून मायावतींनी दिला राजीनामा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बसपा अध्यक्षा मायावती यांनी अखेर राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

 

सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्यामुळे बीएसपी प्रमुख मायावतींनी राजीनामा दिला आहे.

 

मायावतींनी सभापतींकडे राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द केला.

 

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number