कोपर्डी प्रकरणी 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   9 ऑगस्टच्या क्रांतीदिनीच मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येणार अशी घोषणा मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीनं केली.   मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाणार आहे. 9 ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता.   म्हणून मुंबईतील महामोर्चा 9 ऑगस्टला काढणार […]

कोपर्डी प्रकरणी 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

9 ऑगस्टच्या क्रांतीदिनीच मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येणार अशी घोषणा मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीनं केली.

 

मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाणार आहे. 9 ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता.

 

म्हणून मुंबईतील महामोर्चा 9 ऑगस्टला काढणार असल्याचे समन्वयकांनी सांगितलं. तर 13 जुलैला कोपर्डी येथील क्रांती ज्योतीला श्रद्धांजलि वाहून अभियानाचा आढावा घेतला जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number