कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, कसारा

 

मुसळधार पावसामुळे जुना कसारा घाटात दरड कोसळल्याने 3 ते 4 वाहनांचे नुकसान झाले आहे.

 

दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

 

सध्या वाहतूक पोलिस आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला केली. यामुळे कसारा घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version