कमला मिल आगप्रकरणी युग तुलीची शरणागती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईच्या कमला मिल परिसरातील ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन रेस्टॉरेंट्सना 29 डिसेंबरच्या रात्री भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात 14 निष्पापांचे बळी गेले. या अग्नितांडवाप्रकरणी मोजो बिस्ट्रोचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली आहे. कमला मिल आगीची घटना घडल्यापासून युग तुली फरार होता. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली […]

कमला मिल आगप्रकरणी युग तुलीची शरणागती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या कमला मिल परिसरातील ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन रेस्टॉरेंट्सना 29 डिसेंबरच्या रात्री भीषण आग लागली होती.

या अग्नितांडवात 14 निष्पापांचे बळी गेले. या अग्नितांडवाप्रकरणी मोजो बिस्ट्रोचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली आहे.

कमला मिल आगीची घटना घडल्यापासून युग तुली फरार होता. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणातली ही पाचवी अटक आहे.

14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कमला मिल आगप्रकरणी युग तुली प्रमुख आरोपींपैकी एक होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number