#हेडलाइन्स @9.00am 230718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM #हेडलाइन आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा….अनिल आणि वर्षा जाधव या वारकरी दाम्पत्याला पुजेचा मान… #हेडलाइन मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावरच केली विठ्ठलपूजा…. #हेडलाइन प्रतिपंढरपूर वडाळ्याचं विठ्ठल मंदिरही भाविकांनी गजबजलं….. भाविकांच्या दर्शनासाठी लांब रांगा #हेडलाइन धर्माच्या नावाखाली हिसा करणं हे हिंदुत्व नाही..उद्धव ठाकरेंचं संजय […]

#हेडलाइन्स @9.00am 230718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM

#हेडलाइन आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा….अनिल आणि वर्षा जाधव या वारकरी दाम्पत्याला पुजेचा मान…
#हेडलाइन मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावरच केली विठ्ठलपूजा….
#हेडलाइन प्रतिपंढरपूर वडाळ्याचं विठ्ठल मंदिरही भाविकांनी गजबजलं….. भाविकांच्या दर्शनासाठी लांब रांगा
#हेडलाइन धर्माच्या नावाखाली हिसा करणं हे हिंदुत्व नाही..उद्धव ठाकरेंचं संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत वक्तव्य
#हेडलाइन कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने घट..आठ दिवसानंतर पुराचं पाणी ओसरायला सुरुवात
#हेडलाइन मालवाहतूकदारांच्या संपाचा आज चौथा दिवस..तळोजा येथे संपाला हिंसक वळण..संपात सामिल न झाल्याने आंदोलक वाहतूकदारांनी केली 12 वाहनांची तोडफोड
#हेडलाइन मुंबईतल्या धारावीत अल्पवयीन मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप…सायन हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या गाड्यांना केलं लक्ष्य…
#हेडलाइन मेघा धाडे ठरली मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती…हा विजय माझ्या चाहत्यांचा…विजयानंतर मेघाची पहिली प्रतिक्रिया

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number