#हेडलाइन्स @9.00am 020718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM #हेडलाइन धुळे जिल्ह्यातील मारहाणीच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती…मुलं चोरणारे समजून चौघांना मारहाण….संतप्त जमानावं पोलिसांची गाडीही फोडली…. #हेडलाइन धुळ्यात जमावाच्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू.. मुलं चोरणारी टोळी समजून जमावाकडून मारहाण…. 15 जण ताब्यात, गावात दहशतीचं वातावरण #हेडलाइन सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची जय महाराष्ट्रला माहिती अफवाखोरांवर गुन्हा […]

#हेडलाइन्स @9.00am 020718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन धुळे जिल्ह्यातील मारहाणीच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती…मुलं चोरणारे समजून चौघांना मारहाण….संतप्त जमानावं पोलिसांची गाडीही फोडली….
#हेडलाइन धुळ्यात जमावाच्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू.. मुलं चोरणारी टोळी समजून जमावाकडून मारहाण…. 15 जण ताब्यात, गावात दहशतीचं वातावरण
#हेडलाइन सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची जय महाराष्ट्रला माहिती अफवाखोरांवर गुन्हा दाखल करणार
#हेडलाइन जीएसटीमध्ये वस्तुंवर समान दर लावणं ..पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर….
#हेडलाइन मुंबईत एका इटालियन पर्यटक महिलेनं गाईडवर बलात्काराचा केला आरोप….पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू….
#हेडलाइन दूधदरावरून स्वाभिमानी आक्रमक, 16 जुलैपासून रोखणार मुंबईचा दूधपुरवठा, खासदार राजू शेट्टी यांचा इशारा..
#हेडलाइन मुंबईत जमीन खचण्याच्या घटना सुरूच…काळाचौकीत खचलं घर…..वेस्टर्न इंडिया मिल चाळीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण
#हेडलाइन मुंबईला वेगळं करुन गुजरातला जोडण्याचा प्रयत्न…. राज ठाकरेंची मोदी- शहांवर टीका… तर परप्रांतीयांसाठी मराठी माणसांना बाजूल केलं जातंय.. राज ठाकरेंचं शरसंधान  
#हेडलाइन साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही… महामंडळच ठरवणार सहित्य संमेलनाचा अध्यक्ष… अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय 
#हेडलाइन फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रशियाने बलाढ्य स्पेनला चारली धूळ….पेनल्टी शूटआऊटवर गोल करत 4-3 नं केलं पराभूत…

 

साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही… अन् त्या पाच जणांची ठेचून हत्या… आधार-पॅन लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ… राजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number