विनोद तावडे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीसपदी

  राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. विनोद तावडे यांची भाजप सरचिटणीसपदी बढती केल्यामुळे तावडे यांचा राष्ट्रीय स्तरावरील दबदबा वाढणार आहे.  राज्यात विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे विनोद तावडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा वर्तवली जात होती. मात्र आता भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी शिक्षणमंत्री विनोद […]

विनोद तावडे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीसपदी

  राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. विनोद तावडे यांची भाजप सरचिटणीसपदी बढती केल्यामुळे तावडे यांचा राष्ट्रीय स्तरावरील दबदबा वाढणार आहे.

 राज्यात विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे विनोद तावडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा वर्तवली जात होती. मात्र आता भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत आता विनोद तावडे यांचाही दबदबा राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number