विद्यापीठाचे अधिकारी घाईघाईनं पेपर तपासण्यासाठी धमकावत असल्याचा प्राध्यापकाचा आरोप; FB वर पोस्ट व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांची 31 जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी पेपर तपासण्याची चांगलीच कसोटी सुरु आहे.   त्यातच विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी प्राध्यापकांना घाईघाईनं पेपर तपासण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप होत आहे.   मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी हा आरोप करत तशी पोस्टच फेसबुकवर लिहिली.   सोयीसुविधा आणि नियोजनाच्या अभावी […]

विद्यापीठाचे अधिकारी घाईघाईनं पेपर तपासण्यासाठी धमकावत असल्याचा प्राध्यापकाचा आरोप; FB वर पोस्ट व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांची 31 जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी पेपर तपासण्याची चांगलीच कसोटी सुरु आहे.

 

त्यातच विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी प्राध्यापकांना घाईघाईनं पेपर तपासण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप होत आहे.

 

मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी हा आरोप करत तशी पोस्टच फेसबुकवर लिहिली.

 

सोयीसुविधा आणि नियोजनाच्या अभावी प्राध्यापक काम करत असताना प्राध्यापकांना धमकावण्यात येत असल्याचे हातेकरांनी म्हटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number