आता फेसबुकवरील फेक फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही

जय महाराष्ट न्यूज, मुंबई         फेसबुकवरील बऱ्याचशा युजर्सनी फेसबुकवर फेक न्यूजचा सुळसुळाट असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत फेसबुकनं आता फेक फोटो आणि व्हिडिओंची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय. फोटो आणि व्हिडिओंच्या पडताळणीची सुरुवात बुधवारपासून फ्रान्स मध्ये करण्यात येणार आहे.

आता फेसबुकवरील फेक फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही

जय महाराष्ट न्यूज, मुंबई        

फेसबुकवरील बऱ्याचशा युजर्सनी फेसबुकवर फेक न्यूजचा सुळसुळाट असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत फेसबुकनं आता फेक फोटो आणि व्हिडिओंची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय.

फोटो आणि व्हिडिओंच्या पडताळणीची सुरुवात बुधवारपासून फ्रान्स मध्ये करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number