#BIGNEWS BJP
पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला आघाडी
उत्तर प्रदेशात भाजपा शानदार विजयाकडे
मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड इथेही भाजपा सर्वात मोठा पक्ष
पंजाबात आप बहुमतात#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra @BJP4India #AssemblyElections2022 #UttarPradesh #Punjab — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) March 10, 2022