भाविकांचा थकवा दूर करण्यासाठी नाश्त्याचे वाटप

यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये भाविकांना २६ जून पासून चहा आणि खिचडी दर्शन रांगेत मिळणार आहे. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी भाविकांना जागेवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरवर्षी केवळ तांदळाच्या खिचडी प्रसादाचे वाटप होते. यंदा मात्र खिचडी सोबत चहाही दर्शन रांगेत मंदिरे समितीच्या वतीने दिली जाणार आहे. त्यामुळे भाविकांचा विठुरायाच्या ओढीने दर्शन रांगेत होणारा प्रवास अन् थकवा […]

भाविकांचा थकवा दूर करण्यासाठी नाश्त्याचे वाटप

यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये भाविकांना २६ जून पासून चहा आणि खिचडी दर्शन रांगेत मिळणार आहे. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी भाविकांना जागेवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरवर्षी केवळ तांदळाच्या खिचडी प्रसादाचे वाटप होते. यंदा मात्र खिचडी सोबत चहाही दर्शन रांगेत मंदिरे समितीच्या वतीने दिली जाणार आहे. त्यामुळे भाविकांचा विठुरायाच्या ओढीने दर्शन रांगेत होणारा प्रवास अन् थकवा चहा अन् खिचडीमुळे विरला जाण्याचा प्रयत्न होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number