मतमोजणीला सुरूवात होणार

लोकसभा २०२४ निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे.

मतमोजणीला सुरूवात होणार

 

मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अवघ्या देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मविआ व महायुतीमध्ये कोणाचा झेंडा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. काही मिनिटांतच मतमोजणीला सुरूवात होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number