Homeमहाराष्ट्र ‘चर्चा सोडून विरोधक संसदेत गोंधळ घालतात’ देवेंद्र फडणवीस
‘चर्चा सोडून विरोधक संसदेत गोंधळ घालतात’- देवेंद्र फडणवीस
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विरोधक चर्चे सोडून संसदेत गोंधळ घालतात. देश प्रगतीकडे जात असताना गोंधळ घालून देशाचा विकास रोखलाय, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर केलाय. विलेपार्ल्यात भाजपाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच ओबीसी बिल मांडण्याआधी गोंधळ घालतात. ओबीसींना वंचित ठेवण्याचे काम काँग्रेसनं केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.
विरोधक चर्चे सोडून संसदेत गोंधळ घालतात. देश प्रगतीकडे जात असताना गोंधळ घालून देशाचा विकास रोखलाय, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर केलाय. विलेपार्ल्यात भाजपाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
त्यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच ओबीसी बिल मांडण्याआधी गोंधळ घालतात. ओबीसींना वंचित ठेवण्याचे काम काँग्रेसनं केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.