प्रज्ञान रोव्हरबाबत आली मोठी बातमी

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : इसरोने प्रज्ञा रोव्हरबाबत एक मोठी बातमी दिली. चंद्राच्या जमिनीवर संशोधन करत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो काढला. रोव्हरवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापैकी एका कॅमेऱ्याने विक्रम लँडरचा फोटो काढला. हा फोटो रोव्हरकडून इसरोच्या नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आला. इसरोने हा फोटो स्माईल प्लीज अशी फोटो ओळ देत ट्वीट […]

प्रज्ञान रोव्हरबाबत आली मोठी बातमी

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : इसरोने प्रज्ञा रोव्हरबाबत एक मोठी बातमी दिली. चंद्राच्या जमिनीवर संशोधन करत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो काढला. रोव्हरवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापैकी एका कॅमेऱ्याने विक्रम लँडरचा फोटो काढला. हा फोटो रोव्हरकडून इसरोच्या नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आला. इसरोने हा फोटो स्माईल प्लीज अशी फोटो ओळ देत ट्वीट केला.

याआधी प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटेनियम, मँगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन ही मुलद्रव्ये आढळल्याची सविस्तर माहिती इसरोच्या नियंत्रण कक्षाला दिली. सध्या प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हायड्रोजन आहे का, याचा शोध घेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number