गाठोड्यावर बसून चंद्रकांतदादांनी केली कामाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा साधेपणा सगळ्यांनाच माहित आहे. त्याचंच एक उदाहरण काल पाहायला मिळाले.   चंद्रकांत दादा पाटील मुंबईहून कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले. सीएसटी स्थानकावर असताना त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी काम घेऊन आला.   चंद्रकांत पाटलांनी कोणताही वेळ न घालवता अगदी फलाटावर असलेल्या गाठोड्यावर बसून कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर […]

गाठोड्यावर बसून चंद्रकांतदादांनी केली कामाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा साधेपणा सगळ्यांनाच माहित आहे. त्याचंच एक उदाहरण काल पाहायला मिळाले.

 

चंद्रकांत दादा पाटील मुंबईहून कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले. सीएसटी स्थानकावर असताना त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी काम घेऊन आला.

 

चंद्रकांत पाटलांनी कोणताही वेळ न घालवता अगदी फलाटावर असलेल्या गाठोड्यावर बसून कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर ते कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले.

 

काम करायचंच असेल तर त्याला वेळ- काळ- ठिकाण महत्वाचं नसतं हेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी काल दाखवून दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number