कपिल शर्माच्या मदतीला धावली ‘भाभीजी’

वृत्तसस्था, मुंबई काही दिवसांपूर्वी कपिलने केलेल्या ट्विटमुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालयं. अनेकांनीच कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तिथेच सध्याच्या घडीला त्याची प्रतिस्पर्धी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने मात्र त्याची पाठराखण केलीय.

कपिल शर्माच्या मदतीला धावली ‘भाभीजी’

वृत्तसस्था, मुंबई

काही दिवसांपूर्वी कपिलने केलेल्या ट्विटमुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालयं.

अनेकांनीच कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तिथेच सध्याच्या घडीला त्याची प्रतिस्पर्धी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने मात्र त्याची पाठराखण केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number