बीएसएनएलची ‘लूट लो’ ऑफर

जय महाराष्ट्र, मुंबई बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी एक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरचा लाभ मार्चमध्ये घेता येईल. लूट लो पोस्टपेड ऑफर पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये अशा प्रकारचा पोस्टपेड प्लान आणला होता, पुन्हा मार्चमध्ये हा प्लान रिलाँच करण्यात आला. बीएसएनलच्या या नवीन ऑफरमध्ये प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर 60 टक्के डिस्काऊंट देण्यात येईल […]

बीएसएनएलची ‘लूट लो’ ऑफर

जय महाराष्ट्र, मुंबई

बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी एक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरचा लाभ मार्चमध्ये घेता येईल. लूट लो पोस्टपेड ऑफर पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये अशा प्रकारचा पोस्टपेड प्लान आणला होता, पुन्हा मार्चमध्ये हा प्लान रिलाँच करण्यात आला.

बीएसएनलच्या या नवीन ऑफरमध्ये प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर 60 टक्के डिस्काऊंट देण्यात येईल तसेच एक सिम कार्डही फ्री मिळेल. अॅक्टिव्हेनश चार्ज सुद्धा 100 टक्के मिळणार आहे. जर 1,525 रुपयांचा प्रीमियम पोस्टपेड प्लान असेल, तर यात 60 टक्के रेंटल डिस्काऊंट मिळू शकेल. या प्लानमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जाणार आहे. यासाठी 12,6 किंवा 3 महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान निवडला तर, 60 टक्क्यांपर्यंत रेंटल डिस्काऊंट मिळेल.

3 महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर, 30 टक्के डिस्काउंट मिळेल. आणि 6 महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर 45 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number