विवाहाचे अमिष दाखवून त्याने केले असे काही

 जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे विवाहाचं अमिष दाखवून तरुणींकडून ऐवज लुटणाऱ्या दोघा भामट्यांसह साथीदार तरुणीला पोलिसांनी गजाआड केलंय. ठाण्याच्या श्रीनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका पीडित मुलीची सुटका केलीय. त्याचबरोबर आरोपींकडून 58 तोळे सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे, फसवणुकीच्या नव्या फंड्याद्वारे या भामट्यांनी आणखीही काही तरुणींना गंडा घातल्याची माहिती […]

विवाहाचे अमिष दाखवून त्याने केले असे काही

 जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

विवाहाचं अमिष दाखवून तरुणींकडून ऐवज लुटणाऱ्या दोघा भामट्यांसह साथीदार तरुणीला पोलिसांनी गजाआड केलंय. ठाण्याच्या श्रीनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका पीडित मुलीची सुटका केलीय.

त्याचबरोबर आरोपींकडून 58 तोळे सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे, फसवणुकीच्या नव्या फंड्याद्वारे या भामट्यांनी आणखीही काही तरुणींना गंडा घातल्याची माहिती समोर येतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number