Homeमहाराष्ट्र सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त देशभर ‘रन फॉर युनिटी’चा उपक्रम
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त देशभर ‘रन फॉर युनिटी’चा उपक्रम
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज संपूर्ण देशभर रन फॉर युनिटी हा उपक्रम राबवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातही राज्याचे जलसंपदा मंत्री या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी झाले होते. शहरातील विविध संस्था ,जिल्हाधिकारी, खेळाडू, सामान्य नागरिक धावण्याच्या उपक्रमात त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. काव्य रत्नावली चौकातून सुरु झालेली ही दौड कोर्ट चौकापर्यंत आयोजित […]
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज संपूर्ण देशभर रन फॉर युनिटी हा उपक्रम राबवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातही राज्याचे जलसंपदा मंत्री या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी झाले होते. शहरातील विविध संस्था ,जिल्हाधिकारी, खेळाडू, सामान्य नागरिक धावण्याच्या उपक्रमात त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.
काव्य रत्नावली चौकातून सुरु झालेली ही दौड कोर्ट चौकापर्यंत आयोजित करण्यात आली होती. हा संपूर्ण पाच किलोमीटरचा टप्पा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धाऊन पूर्ण केला.