भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्येत खालावली

भारतरत्न लता मंगेशकर यांची पुन्हा खालावली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. गेले २७ दिवस लता दीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांच्या डॉक्टरांनी सांगितले की, लतादींदींची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांचे पथक […]

भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्येत खालावली

भारतरत्न लता मंगेशकर यांची पुन्हा खालावली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. गेले २७ दिवस लता दीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांच्या डॉक्टरांनी सांगितले की, लतादींदींची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांचे पथक दिवसाचे २४ तास लता दिदींवर लक्ष ठेवून आहेत.

८ जानेवारी रोजी लता दिदींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number