अकोल्यानंतर अमरावतीत हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न

अकोला, १५ मे २०२३, प्रतिनिधी : अकोला शहरात हिंसाचारानंतर अमरावती शहरात देखील असाच हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. कर्नाटक येथील एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करून तो व्हिडीओ अमरावती शहरातील असल्याचा बनाव केला तसेच अमरावतीमधेही हिंसाचार घडू शकतो असा संदेश देखील त्या व्हिडीओसोबत प्रसारित केला. या सर्व प्रकारामुळे शहरातील वातावरण […]

अकोल्यानंतर अमरावतीत हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न

अकोला, १५ मे २०२३, प्रतिनिधी : अकोला शहरात हिंसाचारानंतर अमरावती शहरात देखील असाच हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. कर्नाटक येथील एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करून तो व्हिडीओ अमरावती शहरातील असल्याचा बनाव केला तसेच अमरावतीमधेही हिंसाचार घडू शकतो असा संदेश देखील त्या व्हिडीओसोबत प्रसारित केला. या सर्व प्रकारामुळे शहरातील वातावरण बिघडू शकते अशी शंका काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त यांना कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले असून दरम्यान अमरावती पोलिसांनी ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number