एलएलबीच्या तब्बल ९५ टक्के जागा भरल्या

राज्यातील तीन वर्ष विधी अभ्यासक्रमासाठीच्या यंदा जवळपास ९५ टक्के जागा भरल्या आहेत.

एलएलबीच्या तब्बल ९५ टक्के जागा भरल्या

मुंबई : राज्यातील तीन वर्ष विधी अभ्यासक्रमासाठीच्या यंदा जवळपास ९५ टक्के जागा भरल्या आहेत. आता सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अर्ज भरता येणार आहे. राज्यात यावर्षी ३ वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या १८० महाविद्यालयांमध्ये २१,०७१ जागा उपलब्ध आहेत. यामधील १९,९७० जागांवर विद्याथ्यर्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number