महात्मा गांधी बहुत चतुर बनिया था!- अमित शहांची मुक्ताफळे

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत 65 जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी रायपूर दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.   काँग्रेस पक्ष हा एका विचारधारेच्या आधारावर बनलेला पक्ष नाही. स्वातंत्र्य मिळवणे हे एक साधन होते आणि महात्मा गांधी हे एक ‘चतूर बनिया’ होते. महात्मा गांधींना माहित होते […]

महात्मा गांधी बहुत चतुर बनिया था!- अमित शहांची मुक्ताफळे

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत 65 जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी रायपूर दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

 

काँग्रेस पक्ष हा एका विचारधारेच्या आधारावर बनलेला पक्ष नाही. स्वातंत्र्य मिळवणे हे एक साधन होते आणि महात्मा गांधी हे एक ‘चतूर बनिया’ होते. महात्मा गांधींना माहित होते की पुढे काय होणार आहे.

 

म्हणूनच महत्मा गांधींनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला विसर्जित करायला हवे. अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number