Homeमहाराष्ट्र 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप
20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली आम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत. मोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.