वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत.
मोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.