Homeमहाराष्ट्र वादग्रस्त आदर्श इमारत आमदार निवाससाठी देण्याची भाजप आमदाराची मागणी
वादग्रस्त आदर्श इमारत आमदार निवाससाठी देण्याची भाजप आमदाराची मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अवघ्या 25 वर्षांत मनोरा आमदार निवासची दुरवस्था झाल्यामुळे आदर्श इमारतीची आमदार निवाससाठी देण्याची मागणी भाजप आमदार अनिल गोटेंनी केली आहे. आदर्श इमारत कारगिल युद्धातील वीर जवानांच्या कुटुंबीयांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, ‘आदर्श घोटाळा’प्रकरणी ही इमारत आधीच वादाच्या भोवऱ्यात आहे. पण, आमदार निवासाचा पुनर्विकास होईपर्यंत आमदारांना राहण्यासाठी आदर्श […]