नाशिकमध्ये भर दिवसा तरुणाची हत्या

नाशिक, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या लेखानगर परिसरात पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव संदीप आठवले असे आहे. तर, भर दिवसा हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येमागचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर, […]

नाशिकमध्ये भर दिवसा तरुणाची हत्या

नाशिक, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या लेखानगर परिसरात पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव संदीप आठवले असे आहे. तर, भर दिवसा हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येमागचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर, ४ ते ५ जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती तपासातून मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number