तळ कोकणात गटारी अमावस्या एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक घराघरात गावठी कोंबड्याची मेजवानी असते. आजही पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करण्याची ही परंपरा आहे. मात्र शेतकरी व मच्छीमार गटारी अमावस्या या दिवशी गावठी कोंबडे आणून घरात मेजवानी केली जाते. गटारी अमावस्या असल्याने सध्या गावठी कोंबड्यांचा दर वाढलेला आहे. मात्र गावठी […]
तळ कोकणात गटारी अमावस्या एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक घराघरात गावठी कोंबड्याची मेजवानी असते. आजही पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करण्याची ही परंपरा आहे. मात्र शेतकरी व मच्छीमार गटारी अमावस्या या दिवशी गावठी कोंबडे आणून घरात मेजवानी केली जाते. गटारी अमावस्या असल्याने सध्या गावठी कोंबड्यांचा दर वाढलेला आहे. मात्र गावठी कोंबड्याची खवय्ये दराची परवा न करता कोंबड्यांची खरेदी करतात.