डेक्कन क्विनचे 88 व्या वर्षात पदार्पण; प्रवाशांनी जल्लोषात वाढदिवस केला साजरा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे मुंबई-पुणे मार्गावर धावणारी आणि चाकरमान्यांची जीवनदायिनी असलेल्या डेक्कन क्विनने 88 व्या वर्षात पदार्पण केले आहे.   याच निमित्ताने प्रवाशांनी केक कापून आपल्या आवडत्या आवडत्या राणीचा वाढदिवस साजरा केला.   यावेळी डेक्कन क्वीनच्या डब्ब्यांना फुगे लावण्यात आले होते, तर  फुलांची सजावटही करण्यात आली होती.   गेली 87 वर्ष लाखो प्रवाशांना पुणे ते […]

डेक्कन क्विनचे 88 व्या वर्षात पदार्पण; प्रवाशांनी जल्लोषात वाढदिवस केला साजरा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे


मुंबई-पुणे मार्गावर धावणारी आणि चाकरमान्यांची जीवनदायिनी असलेल्या डेक्कन क्विनने 88 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

 

याच निमित्ताने प्रवाशांनी केक कापून आपल्या आवडत्या आवडत्या राणीचा वाढदिवस साजरा केला.

 

यावेळी डेक्कन क्वीनच्या डब्ब्यांना फुगे लावण्यात आले होते, तर  फुलांची सजावटही करण्यात आली होती.

 

गेली 87 वर्ष लाखो प्रवाशांना पुणे ते मुंबई असा सुखरूप प्रवास डेक्कन क्विनने घडवला. त्यामुळे आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस साजरा करताना प्रवाशांच्या चेह-यावर

एक वेगळाच आनंद दिसत होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number