नागपंचमीच्या दिवशीच मुंबईत सापडला 5 फूट उंचीचा कोब्रा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     नाग,साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो.     मात्र नागपंचमीच्या दिवशी वांद्रे रेकलेमेशन इथे चक्क 5 फूट उंचीचा कोब्रा सापडला आहे.   पोलिसांमध्ये कार्यरत असलेले सर्पमित्र मुरली जाधव यांनी हा 5 फूट उंचीचा कोब्रा साप पकडला आहे.

नागपंचमीच्या दिवशीच मुंबईत सापडला 5 फूट उंचीचा कोब्रा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

नाग,साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो.

 

 

मात्र नागपंचमीच्या दिवशी वांद्रे रेकलेमेशन इथे चक्क 5 फूट उंचीचा कोब्रा सापडला आहे.

 

पोलिसांमध्ये कार्यरत असलेले सर्पमित्र मुरली जाधव यांनी हा 5 फूट उंचीचा कोब्रा साप पकडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number