जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं आहे. सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं आहे.रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्याने खळबळ उडालीय.
या विमानाच्या भीषण अपघातात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक पायलट, 3 तंत्रज्ञ आणि 1 पादचारी मृत्यू पावलेत.
त्यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या उपस्थित होते. आणि ट्विटरद्वारे या घटनेची माहिती दिली आहे.
I am on the spot jeevdaya lane where private chartered plane colàpse 1 walker died. Pilots are in plane. Fire brigade aag vizavat ahe: Kirit Somaiya pic.twitter.com/nZ3XAjauNf — Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 28, 2018
घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू