पवारांचे सोमवारचे सगळे कार्यक्रम रद्द

पुणे, ५ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना शरद पवारांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे पवारांचे सोमवारचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांची सोमवारी पुण्यातील कात्रजमध्ये होणारी नियोजित सभा देखील रद्द करण्यात आली. शरद पवारांचा घसा बसला असून त्यांना अशक्तपणा आहे. त्यामुळे बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी डॉक्टर […]

पवारांचे सोमवारचे सगळे कार्यक्रम रद्द

पुणे, ५ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना शरद पवारांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे पवारांचे सोमवारचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांची सोमवारी पुण्यातील कात्रजमध्ये होणारी नियोजित सभा देखील रद्द करण्यात आली. शरद पवारांचा घसा बसला असून त्यांना अशक्तपणा आहे. त्यामुळे बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी डॉक्टर तब्येत पाहून गेले आहेत. डॉक्टरांना त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या या सल्ल्यानंतर पवारांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number