म्हाडा करणार भूखंडांचा लिलाव

मुंबई, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव १७ भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ७ मेपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर निविदा खुल्या करून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जूनमध्ये १७ भूखंडांचा ई लिलाव जाहीर केला जाणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number