‘मी पण राज्याचे नेतृत्व करू शकतो’

पुणे, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी काय लेचापेचा नाही… राज्याचे नेतृत्व करू शकतो; असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते एका प्रचारसभेत बोलत होते. महायुतीसाठी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना विजयी करा, हमखास मतदारसंघाचा विकास होईल; असे आश्वासन अजित पवारांनी उपस्थितांना दिले. अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ‘केंद्रात मोदी, राज्यात मी कामाचा माणूस’‘घड्याळ्याचे बटण […]

‘मी पण राज्याचे नेतृत्व करू शकतो’

पुणे, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी काय लेचापेचा नाही… राज्याचे नेतृत्व करू शकतो; असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते एका प्रचारसभेत बोलत होते. महायुतीसाठी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना विजयी करा, हमखास मतदारसंघाचा विकास होईल; असे आश्वासन अजित पवारांनी उपस्थितांना दिले.

अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

‘केंद्रात मोदी, राज्यात मी कामाचा माणूस’
‘घड्याळ्याचे बटण मात्र नक्की दाबा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

‘आम्ही काय साधूसंत नाही’
‘तुम्ही आम्हाला मत द्या, विकास वाजवून घ्या’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

‘देश प्रगतीपथावर गेला तर तुम्हाला महत्त्व’
‘केंद्रातल्या विचाराचा खासदार हवा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

मी काय लेचापेचा नाही – अजित पवार
‘मी पण राज्याचे नेतृत्व करू शकतो’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

‘मतदान होताच अनेकांना ऊन लागेल’
‘मी सर्वसामान्यांत राबणारा कार्यकर्ता’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number