शेलारांचे उद्धवना आव्हान

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मविआ राज्यात ४८ जागा जिंकेल असा दावा केला आहे. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिउबाठाचे प्रमुख उद्धव यांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर उद्धव यांनी राजकारण सोडावे आणि मविआने […]

शेलारांचे उद्धवना आव्हान

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मविआ राज्यात ४८ जागा जिंकेल असा दावा केला आहे. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिउबाठाचे प्रमुख उद्धव यांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर उद्धव यांनी राजकारण सोडावे आणि मविआने राज्यात १८ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, असे आशिष शेलार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number