मुंबई, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक वक्तव्य केली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरही ते बोलले.
मंत्री भुजबळ यांची वक्तव्ये
महायुतीत अनेक जागावर एकमत – छगन भुजबळ
शिवसेना भाजपाकडून नाशिकच्या जागेच्या परिस्थितीचा आढावा घेतो आहे – छगन भुजबळ
माझी काही मागणी असेल तर अजित पवार, तटकरेंना सांगेन – छगन भुजबळ
मनसे महायुतीत सामील झाल्यास कोणताही पेच नाही – छगन भुजबळ
मनसेमुळे महायुतीची ताकद वाढेल – छगन भुजबळ
भुजबळ कुटुंबाला कोणतीही उमेदवारी नको – छगन भुजबळ
शिंदेंसोबत नाशिकच्या जागेची चर्चा नाही – छगन भुजबळ
नाशिकची जागा आम्हालाही हवी – छगन भुजबळ