पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळे आणल्यास गुन्हे दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात ढोरकिन आणि बिडकीन परिसरात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या योजनेसाठीचा कालावधी वाढवून देण्याचा प्रस्ताव जीव्हीपीआर कंपनीने सादर केला होता. यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांनी महाराष्ट्र […]

पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळे आणल्यास गुन्हे दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात ढोरकिन आणि बिडकीन परिसरात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या योजनेसाठीचा कालावधी वाढवून देण्याचा प्रस्ताव जीव्हीपीआर कंपनीने सादर केला होता. यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले आहेत. शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरळीत व्हावे यासाठी योग्य ते संरक्षण पुरवण्याचे आदेश देखील खंडपीठाने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number