‘वन नेशन, वन इलेक्शन’ला १५ पक्षांचा विरोध

नवी दिल्ली, दि. १४ मार्च, २०२४ – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं ‘वन नेशन, वन इलेक्शन’ राबवण्याबाबतचा अहवाल गुरुवारी राष्ट्रपतींकडे सादर केला. पण या व्यवस्थेला देशातील १५ प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी विरोध केला आहे, तर केवळ दोनच राष्ट्रीय पक्षांनी समर्थन दिलं आहे. यामध्ये भाजपा आणि त्यांचा मित्र पक्ष एनपीपी यांचा समावेश आहे. तर […]

‘वन नेशन, वन इलेक्शन’ला १५ पक्षांचा विरोध

नवी दिल्ली, दि. १४ मार्च, २०२४ – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं ‘वन नेशन, वन इलेक्शन’ राबवण्याबाबतचा अहवाल गुरुवारी राष्ट्रपतींकडे सादर केला. पण या व्यवस्थेला देशातील १५ प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी विरोध केला आहे, तर केवळ दोनच राष्ट्रीय पक्षांनी समर्थन दिलं आहे. यामध्ये भाजपा आणि त्यांचा मित्र पक्ष एनपीपी यांचा समावेश आहे. तर काँग्रेस, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या चार राष्ट्रीय पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे. तसेच इतर ३२ छोट्या आणि प्रादेशिक पक्षांनीही समर्थन दर्शवले आहे. देशातील ४७ राजकीय पक्षांनी एक राष्ट्र एक निवडणूक या व्यवस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number