‘आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला ?’

पनवेल, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी घेतलेल्या सभेत उद्धव यांनी भाजपावर टीका केली. उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे भाजपाला देशातून तडीपार करा, अच्छे दिन येतील – उद्धवभाजपा सडकी, कुजकी वृत्ती – उद्धवजुने कार्यकर्ते आमच्यासोबत – उद्धवस्थानिकांच्या भावना जपतो, भावनांशी खेळत नाही – […]

‘आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला ?’

पनवेल, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी घेतलेल्या सभेत उद्धव यांनी भाजपावर टीका केली.

उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

भाजपाला देशातून तडीपार करा, अच्छे दिन येतील – उद्धव
भाजपा सडकी, कुजकी वृत्ती – उद्धव
जुने कार्यकर्ते आमच्यासोबत – उद्धव
स्थानिकांच्या भावना जपतो, भावनांशी खेळत नाही – उद्धव
मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचं नाव ‘दि. बा. पाटील’ दिलं – उद्धव
भाजपा एवढा खोटारडा पक्ष जन्माला आलेला नाही – उद्धव
आम्ही खांद्यावर बसवलं नसतं तर खांदा द्यायलाही चार लोकं नसती – उद्धव
आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला ? – उद्धव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number