पुण्यात मोदी विरोधकाच्या वाहनावर दगडफेक

पुणे, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुण्यात मोदी विरोधकाच्या वाहनावर दगडफेक झाली आणि शाईफेक करण्यात आली. ‘निर्भय बनो’ सभेला विरोध करत दगडफेक आणि शाईफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. जे मोदी विरोधक सभेत सहभागी होणार होते त्यापैकी एकाच्या वाहनावर हल्ला झाला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. पुण्यात मोदीविरोधकाच्या गाडीवर हल्लापुण्यात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमादरम्यान संघर्षगाडीवर खरंच […]

पुण्यात मोदी विरोधकाच्या वाहनावर दगडफेक

पुणे, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुण्यात मोदी विरोधकाच्या वाहनावर दगडफेक झाली आणि शाईफेक करण्यात आली. ‘निर्भय बनो’ सभेला विरोध करत दगडफेक आणि शाईफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. जे मोदी विरोधक सभेत सहभागी होणार होते त्यापैकी एकाच्या वाहनावर हल्ला झाला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

पुण्यात मोदीविरोधकाच्या गाडीवर हल्ला
पुण्यात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमादरम्यान संघर्ष
गाडीवर खरंच हल्ला की बनाव ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number