जालना, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांना २४ तास सशस्त्र पोलिसांचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांना २४ तास दोन सशस्त्र पोलिसांचे संरक्षण दिले जाणार आहे. गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या अहवालाआधारे मनोज जरांगे यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.