Homeअध्यात्मशिंदे समर्थक आणि उद्धव समर्थक आमदार पात्र
शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थक आमदार पात्र
मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थकांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. या दोन्ही मागण्या विधानसभाध्यक्षांनी फेटाळल्या. विधानसभाध्यक्षांनी शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थक आमदारांना पात्र ठरवले. तसेच शिंदे समर्थकांनाच खरी शिवसेना ठरवले. विधानसभाध्यक्षांनी भरत गोगावले यांची शिवसेना प्रतोद ही […]
मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थकांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. या दोन्ही मागण्या विधानसभाध्यक्षांनी फेटाळल्या. विधानसभाध्यक्षांनी शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थक आमदारांना पात्र ठरवले. तसेच शिंदे समर्थकांनाच खरी शिवसेना ठरवले. विधानसभाध्यक्षांनी भरत गोगावले यांची शिवसेना प्रतोद ही नियुक्ती वैध ठरवली.