राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक

मुंबई, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार जानेवारी २०२४ संपण्याआधीच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निर्णय येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा निर्णय येण्याआधीच शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल येण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार १६ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. आधी अजित पवार आणि सुप्रिया गटाच्या आमदारांची सुनावणी होईल. नंतर २०, […]

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक

मुंबई, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार जानेवारी २०२४ संपण्याआधीच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निर्णय येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा निर्णय येण्याआधीच शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल येण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार १६ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. आधी अजित पवार आणि सुप्रिया गटाच्या आमदारांची सुनावणी होईल. नंतर २०, २१ जानेवारीला अजित पवार समर्थक आमदारांची तर २२, २३ जानेवारीला सुप्रिया समर्थक आमदारांची उलट तपासणी होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number